*येसर*
*एक वाटी उडदाची डाळ
*अर्धी वाटी चनाडाळ
*अर्धी वाटी धणे
*पाव वाटी जिरं
*थोडी सुंठ
*हिंग चवीनुसार
*काळा मसाला (गोडा मसाला)पाववाटी
*कृती*
हिंग, आणि मसाला हे जिन्नस सोडून बाकीचे सारे, वेगवेगळे कोरडेच पण खमंग भाजून घ्यावेत...
आणि गार झाल्यावर हिंग आणि गोडा मसाला घालून मिक्सर मधून दोन वेळा एकजीव होईपर्यंत फिरवून घ्यावेत किंवा जाडसर दळून आणावेत...
*येसरवडी*
या येसराची पूड ऊकळी काढलेल्या फोडणीचा पाण्यात टाकून वरणा सारखी ग्रेव्ही करावी...त्यात कोथिंबीर,आलं कडिपत्ता घालावा.... व्यवस्थित शिजवून घ्यावे...
बाऊलमध्ये वाढून घेताना पिठल्याच्या वड्या आणि त्यावर ही ग्रेव्ही घालावी...
चवदार
येसरवडी तयार!
🌹🌹🌹🌹🌹🌹
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा